गडचिरोली जिल्हा परिषदेत ७८ टक्के आरक्षण; ओबीसींच्या जागांवर टांगती तलवार!

Team Sattavedh ५० टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेमुळे फेररचनेची शक्यता; नव्या सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष Gadchiroli : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने २९ ऑक्टोबर रोजी दिल्याने गडचिरोली जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १२ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा पाळण्याच्या न्यायालयीन निर्देशामुळे जिल्हा परिषदेतील विद्यमान आरक्षण रचनेत मोठे बदल … Continue reading गडचिरोली जिल्हा परिषदेत ७८ टक्के आरक्षण; ओबीसींच्या जागांवर टांगती तलवार!