Gambling house : नितेश राणे यांची कणकवलीत मटका अड्ड्यावर धाड !

Team Sattavedh Nitesh Rane raids Matka Adda in Kankavali Sindhudurg district : पोलिसांना सांगूनही दोनच तासांत सुटले आरोपी Sindhudurg : कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी काल (२२ ऑगस्ट) कणकवलीत एका मटका अड्ड्यावर धाड टाकली. चार महिन्यांपूर्वी पोलिसांना माहिती देऊनही कारवाई न झाल्याने शेवटी मीच धाड टाकली, असे राणे यांनी सांगितले. ही धाड पडताच … Continue reading Gambling house : नितेश राणे यांची कणकवलीत मटका अड्ड्यावर धाड !