Ganeshotsav Dj Ban : स्वकियांचा विरोध झुगारून संदीप जोशी आक्रमक !

Team Sattavedh ganeshotsav-dj-ban-sandeep-joshi-aggressive-nagpur-bjp-internal-opposition : गणेशोत्सवातील डीजे, लेझर लाईट्सच्या वापरावरून वाद पेटला Nagpur : महाराष्ट्रत्सवातील डीजे आणि लेझर लाईट्सच्या वापरावरून वाद चांगलाच पेटला असताना नागपूर भाजपमधील अंतर्गत मतभेदही उघड झाले आहेत. माजी महापौर व भाजप नेते संदीप जोशी यांनी स्वपक्षीय नेत्यांचा विरोध झुगारून नागपुरात डीजेवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी आक्रमकपणे लावून धरली आहे. संदीप जोशी यांनी … Continue reading Ganeshotsav Dj Ban : स्वकियांचा विरोध झुगारून संदीप जोशी आक्रमक !