Girish mahajan : बुलढाणा भाजपच्या कलहात गिरीश महाजनांची एन्ट्री?

Team Sattavedh vijayraj shinde meets minister girish mahajan for interference in BJP’s internal politics : जिल्हाध्यक्षांनी भेट घेतल्याने पक्षांतर्गत राजकारण तापले Buldhana जिल्हा भाजपमधील अंतर्गत कलह आणि वाढत्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी थेट जामनेर येथे जाऊन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. या भेटीमुळे जिल्ह्यातील पक्षांतर्गत राजकारणात मोठ्या बदलांचे संकेत मिळत असून, आगामी … Continue reading Girish mahajan : बुलढाणा भाजपच्या कलहात गिरीश महाजनांची एन्ट्री?