गोकुळ’ अखेर महायुतीच्या ताब्यात; सतेज पाटलांना धक्का, मुख्यमंत्र्यांची खेळी यशस्वी

Team Sattavedh महायुतीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला १६ तर काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला पडली १३ मते Mumbai : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या आणि अटीतटीच्या ठरलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’ निवडणुकीत महायुतीने बाजी मारली आहे. महायुतीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला १६ तर काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला १३ मते मिळाली. या विजयामुळे कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात महायुतीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले … Continue reading गोकुळ’ अखेर महायुतीच्या ताब्यात; सतेज पाटलांना धक्का, मुख्यमंत्र्यांची खेळी यशस्वी