Good News for Farmers : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत थकीत पीक कर्जावर व्याज नाही; राज्य सरकारचे बँकांना आदेश

राजेश चरपे (संपादक) No Interest on Overdue Crop Loans Until Farmers Receive the Actual Benefit of the Loan Waiver: जुलैअखेरपर्यंत दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार   Nagpur : महायुती सरकारने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’तील पात्र शेतकऱ्यांना राज्य सरकारने एक मोठा दिलासा दिला आहे. या योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांच्या … Continue reading Good News for Farmers : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत थकीत पीक कर्जावर व्याज नाही; राज्य सरकारचे बँकांना आदेश