कोहळे की सोले? भाजपात उमेदवारीवरून कमालीची अस्वस्थता; देवाभाऊंच्या मनात नेमकं काय?

राजेश चरपे (संपादक) डेडलाईन जवळ आली तरीही अद्याप घोषणा नाही; अनिश्चितता कायम Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे चार दिवस उरले असतानाच भाजपमधील अंतर्गत अस्वस्थता शिगेला पोहोचली आहे. पक्षाने येत्या ५ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे नियोजन केले असले तरी, अद्याप अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही. ‘देवाभाऊ’ म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र … Continue reading कोहळे की सोले? भाजपात उमेदवारीवरून कमालीची अस्वस्थता; देवाभाऊंच्या मनात नेमकं काय?