ग्रामपंचायतींचा कारभार अधिकाऱ्यांच्या हाती

Team Sattavedh निवडणुका रखडल्याने गावविकासाला खीळ! Wardha : ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडल्याने ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सध्या शासकीय अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. अनेक गावांमध्ये लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत प्रशासकीय कामकाज सुरू असल्याने विकासकामे आणि नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर परिणाम होत असल्याची तक्रार पुढे आली आहे. त्यातच प्रशासक म्हणून नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांची मुदत आणि जबाबदाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाल्याने … Continue reading ग्रामपंचायतींचा कारभार अधिकाऱ्यांच्या हाती