Grampanchayat Elections delayed : ‘नामधारी’ प्रशासक सरपंच; अधिकार गोठल्याने ग्रामविकास ठप्प

Team Sattavedh Decision-making powers curtailed in 525 Gram Panchayats : ५२५ ग्रामपंचायतींमध्ये निर्णयशक्तीला लगाम; निवडणुकांच्या विलंबाचा फटका Khamgao ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्यानंतर विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून जबाबदारी देण्यात आली असली, तरी त्यांच्या अधिकारांवर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे ते केवळ ‘नामधारी’ ठरत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. वित्तीय तसेच धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार गोठवण्यात आल्याने ग्रामविकासाच्या कामांवर … Continue reading Grampanchayat Elections delayed : ‘नामधारी’ प्रशासक सरपंच; अधिकार गोठल्याने ग्रामविकास ठप्प