‘GST Festival ; :सोमवारपासून भाजपचा ‘जीएसटी बचत महोत्सव’

Team Sattavedh MP to hold a walking tour in the market : खासदार बाजारात काढणार पायी फेरी New Delhi : देशभरात जीएसटी सुधारणा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपतर्फे विशेष मोहिम राबवली जाणार आहे. २२ ते २९ सप्टेंबर दरम्यान ‘जीएसटी बचत महोत्सव’ आयोजित केला जाणार असून या आठवडाभराच्या अभियानात भाजपचे खासदार स्वतःच्या मतदारसंघातील बाजारपेठांमध्ये पायी फेरी काढून जनतेशी … Continue reading ‘GST Festival ; :सोमवारपासून भाजपचा ‘जीएसटी बचत महोत्सव’