तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन निवडणूक आयोगाचे प्रवक्ते म्हणून काम करावे !

Team Sattavedh राहुल गांधींवर टीका नको’ हर्षवर्धन सपकाळ यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा Mumbai: महाराष्ट्रातील बेरोजगारी, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आणि दुष्काळाच्या प्रश्नांवर सरकारने ठोस भूमिका मांडावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यावरच सरकारचा भर असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित होत … Continue reading तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन निवडणूक आयोगाचे प्रवक्ते म्हणून काम करावे !