हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, राजा उदार झाला, हाती भोपळा दिला

Team Sattavedh दसरा-दिवाळी तोंडावर; पंचनाम्यांचे सोपस्कार नंतर करा, आधी शेतकऱ्याला मदतीचा आधार द्या Mumbai : राज्यातील ७५ टक्के भागात दुष्काळ जाहीर करूनही शेतकऱ्यांच्या हातात ठोस मदत अद्याप पोहोचलेली नाही. सरकारने जाहीर केलेल्या सवलती या दुष्काळाची तीव्रता आणि शेतकऱ्यांची बिकट आर्थिक परिस्थिती पाहता अपुऱ्या आहेत. त्यामुळे ‘राजा उदार झाला, हाती भोपळा दिला’ अशी सरकारची कार्यपद्धती होऊ … Continue reading हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, राजा उदार झाला, हाती भोपळा दिला