Headless body found : तपासातील हलगर्जी भोवली; एलसीबी, जळगाव जामोदचे ठाणेदार नियंत्रण कक्षात

Team Sattavedh Jalgaon Jamod police station officer shifted to the control room : उपनिरीक्षकांसह चार कर्मचाऱ्यांचीही बदली; शीर नसलेल्या मृतदेहाचे गुढ कायम Buldhana जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजुरा परिसरात आढळलेल्या शीर नसलेल्या मृतदेह प्रकरणाला नवे वळण मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) तपास प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी … Continue reading Headless body found : तपासातील हलगर्जी भोवली; एलसीबी, जळगाव जामोदचे ठाणेदार नियंत्रण कक्षात