Heavy Rains : ..तर मग शेतकऱ्यांना आत्महत्या करू देणार का?

Team Sattavedh Congress leader Vijay Wadettiwar questions Ajit Pawar : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा अजित पवार यांना सवाल Nagpur : विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार उडाला. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पिके वाहून गेली. अद्याप शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी पूर्ण झालेली नाही आणि अर्थमंत्री अजित पवार शेतकऱ्यांवरच भडकतात. ‘पैशांचे सोंग आणता येत नाही..’, असे … Continue reading Heavy Rains : ..तर मग शेतकऱ्यांना आत्महत्या करू देणार का?