High Court D : उघड्यावर थुंकणे पडणार महागात! हायकोर्टाचे कडक आदेश

Team Sattavedh mumbai-high-court-directs-bmc-to-increase-spitting-fine-up-to-2000-rupees : 250 रुपयांचा दंड 2,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचे बीएमसीला निर्देश Mumbai : सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर थुंकणे, रस्त्यावर कचरा टाकणे आणि शहर अस्वच्छ ठेवणाऱ्यांविरोधात आता अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या गंभीर समस्येची दखल घेत बृहन्मुंबई महानगरपालिकेला (बीएमसी) थुंकण्यावरील दंड मोठ्या प्रमाणात वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या 250 रुपये असलेला … Continue reading High Court D : उघड्यावर थुंकणे पडणार महागात! हायकोर्टाचे कडक आदेश