High Court Nagpur : पणनमंत्र्यांना उच्च न्यायालयाची नोटीस!

Team Sattavedh High Court notice to Commerce Minister : अमरावती एपीएमसी संचालक मंडळावरील कारवाई Nagpur अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यासाठी बजावण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसविरुद्ध संचालक श्रीकांत बोंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने पणन मंत्री, पणन संचालक, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक, चौकशी समिती व बाजार … Continue reading High Court Nagpur : पणनमंत्र्यांना उच्च न्यायालयाची नोटीस!