hike in MSP rates : शेतमालावरील हमीभाव दरवाढ म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार

Team Sattavedh The hike in MSP rates for agricultural produce is like rubbing salt into farmers’ wounds : हेच का शेतकऱ्यांवरचे प्रेम?; केंद्र सरकारच्या निर्णयावर शेतकरी संघटनेची टीका Akola केंद्र सरकारने जाहीर केलेल्या शेतमालाच्या हमीभाव वाढीवर शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य विलास तुळशीराम ताथोड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “सरकारने केलेली ही दरवाढ म्हणजे … Continue reading hike in MSP rates : शेतमालावरील हमीभाव दरवाढ म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार