Hindi exam stay : हिंदी भाषा परीक्षेला अखेर स्थगिती, मंत्री उदय सामंत यांची घोषणा !

Team Sattavedh maharashtra-hindi-language-exam-stay-uday-samant-marathi-asmita-row : मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण पेटले Mumbai : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी प्रस्तावित हिंदी भाषा परीक्षेवरून निर्माण झालेल्या वादानंतर अखेर राज्य सरकारने माघार घेत परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी अस्मिता आणि हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असताना मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना ही महत्त्वाची माहिती दिली. महाराष्ट्र सरकारतर्फे … Continue reading Hindi exam stay : हिंदी भाषा परीक्षेला अखेर स्थगिती, मंत्री उदय सामंत यांची घोषणा !