निवडणूक कार्यालयावर इंडिया आघाडीची धडक; बॅरिकेड्स तोडणाऱ्या राहुल आणि प्रियंका गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात

Team Sattavedh ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा, एसआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी विरोधकांचा एल्गार New delhi मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा, एसआयआर रद्द करणे आणि आगामी सर्व निवडणुका पुन्हा बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागण्यांसाठी सोमवारी राजधानी दिल्लीत विरोधी पक्ष ‘इंडिया’ आघाडीने जोरदार एल्गार पुकारला. संसद भवन ते मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात १९ … Continue reading निवडणूक कार्यालयावर इंडिया आघाडीची धडक; बॅरिकेड्स तोडणाऱ्या राहुल आणि प्रियंका गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात