india Us Trade Deal : ३० ट्रिलियन डॉलरचा अमेरिकी बाजार भारतासाठी खुला!

Team Sattavedh india-us-trade-deal-30-trillion-market-18-percent-tariff-framework : आजपासून १८ टक्के टॅरिफ भारत-अमेरिका व्यापार करारातील महत्त्वाचे मुद्दे New Delhi : भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित व्यापार कराराच्या दिशेने मोठे पाऊल टाकण्यात आले असून दोन्ही देशांनी अंतरिम व्यापार कराराचा मसुदा जाहीर केला आहे. या फ्रेमवर्कनुसार आजपासून भारतावर १८ टक्के टॅरिफ लागू करण्यात आला असून याआधी प्रस्तावित असलेला ५० टक्के टॅरिफ … Continue reading india Us Trade Deal : ३० ट्रिलियन डॉलरचा अमेरिकी बाजार भारतासाठी खुला!