Internal disputes in Congress : सपकाळ यांनी निरीक्षकांना पाठवून बैठकच अवैध ठरवली !

Team Sattavedh Congress state president Harshvardhan Sapkal sent observers and declared the meeting illegal : शिष्टाचाराचे उल्लंघन करत जिल्हाध्यक्षांनी बैठक घेतल्याचा आरोप Nagpur : नागपूर जिल्हा काँग्रेसमध्ये निवडणुकीपूर्वीच अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा निवड समितीच्या बैठकीवर खुद्द प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीच आक्षेप घेतला. त्यांनी बैठकीत निरीक्षकांना पाठवले आणि निरीक्षकांनी बैठकीतच उपस्थित नेत्यांना … Continue reading Internal disputes in Congress : सपकाळ यांनी निरीक्षकांना पाठवून बैठकच अवैध ठरवली !