Iran Us Conflict : होर्मुझमध्ये संघर्षाची धग; इराणचा १० जहाजांवर हल्ल्याचा दावा

Team Sattavedh iran-us-conflict-hormuz-strait-tension-iran-attack-10-ships : आखातात तणाव वाढला, प्रतिबंधित आणि असुरक्षित सागरी क्षेत्रातून जाण्याऱ्या जहाजांवर कारवाई Tehran : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता होर्मुझ सामुद्रधुनीपर्यंत पोहोचल्याने आखाती क्षेत्रातील तणाव वाढला आहे. अमेरिकेने पाच इराणी तेलवाहू जहाजांवर कारवाई केल्यानंतर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) प्रत्युत्तरादाखल एका दिवसात १० जहाजांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. यामध्ये दोन … Continue reading Iran Us Conflict : होर्मुझमध्ये संघर्षाची धग; इराणचा १० जहाजांवर हल्ल्याचा दावा