Iran US conflict : ‘होर्मुज’वरून तणाव शिगेला; ३ अटींवर अडले अमेरिका-इराण समीकरण

Team Sattavedh iran-us-hormuz-strait-conditions-russia-support-global-tension-energy-crisis-news : तर रशियाच्या भूमिकेमुळे जागतिक राजकारण ढवळून निघाले New Delhi : होर्मुज खाडीच्या प्रश्नावरून इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र होत असताना दुसरीकडे रशियाने इराणच्या बाजूने भूमिका स्पष्ट केल्यामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. होर्मुज खाडी खुली करण्यासाठी इराणने अमेरिकेसमोर तीन महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहेत, तर अमेरिका त्यास नकारात्मक भूमिका … Continue reading Iran US conflict : ‘होर्मुज’वरून तणाव शिगेला; ३ अटींवर अडले अमेरिका-इराण समीकरण