Jal jeevan mission : “सात वर्षांनंतरही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी न्यायालयात का यावे लागते?”

Team Sattavedh high-court-slams-maharashtra-government-over-jal-jeevan-mission-delay-water-scarcity : ‘जल जीवन योजने’च्या संथ अंमलबजावणीवर उच्च न्यायालय संतप्त Mumbai : ‘जल जीवन योजना’ सुरू होऊन सात वर्षे उलटूनही राज्यातील अनेक भागांमध्ये नागरिकांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध झाले नसल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “२१ व्या शतकातही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी न्यायालयाचे दार ठोठावावे लागत असेल, तर ही … Continue reading Jal jeevan mission : “सात वर्षांनंतरही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी न्यायालयात का यावे लागते?”