Jaljeevan Mission : आधी काम पूर्ण करा, मगच शांत बसू… देऊळगाव महीत टाकीवर चढले ग्रामस्थ

Team Sattavedh Citizens climbed a water tank to register their protest of water shortage : पाणीटंचाईने संतप्त नागरिकांनी नोंदवला निषेध; जलजीवन मिशनच्या कामावर प्रश्नचिन्ह Deulgao Mahi जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट व अपूर्ण कामाविरोधात देऊळगाव मही येथील ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन करत प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदविला. या अनोख्या … Continue reading Jaljeevan Mission : आधी काम पूर्ण करा, मगच शांत बसू… देऊळगाव महीत टाकीवर चढले ग्रामस्थ