Jaljiwan Mission : जलजीवन मिशनमध्ये अनियमितता; क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा ठिय्या आंदोलन

Team Sattavedh Irregularities alleged in the Jal Jeevan Mission; Krantikari Shetkari Sanghatana stages a sit-in protest : दूषित पाणीपुरवठा विरोधात मेहकर पंचायत समितीसमोर ग्रामस्थ आक्रमक; चौकशीची मागणी Mehkar जनुना व चिंचाळा गट ग्रामपंचायत अंतर्गत राबविण्यात आलेल्या जलजीवन मिशन व ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतील कथित अनियमितता, दूषित पाणीपुरवठा, अपूर्ण कामे, वितरण व्यवस्थेतील भेदभाव तसेच संभाव्य आर्थिक गैरव्यवहाराच्या … Continue reading Jaljiwan Mission : जलजीवन मिशनमध्ये अनियमितता; क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा ठिय्या आंदोलन