Jarange Vs Munde : माझ्या नादी लागू नका… राजकारण संपवेन !

Team Sattavedh Manoj Jarange Patils warning to Dhananjay Munde : मनोज जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंना इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत थेट धनंजय मुंडेंना इशारा दिला. “माझ्या जातीच्या नादी लागू नकोस, नाहीतर तुझं राजकारण संपवेन. तुझ्या करिअरचा देव्हारा करून टाकेन, राजकारणातून नामोनिशाण मिटेल,” अशा कठोर शब्दांत त्यांनी धमकी दिली. … Continue reading Jarange Vs Munde : माझ्या नादी लागू नका… राजकारण संपवेन !