दुष्काळी यादीत तालुका सुटल मागणीवर मुख्यमंत्र्यांचा खास शेरा

Team Sattavedh विशेष टिपणी, ‘ग्राउंड ट्रुथिंग’ करून दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याचे निर्देश Amravati: राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर झाल्यानंतर वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्याचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत होती. जिल्ह्यातील आठपैकी सात तालुके दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट झाले असताना कारंजा तालुका मात्र या यादीतून वगळण्यात आला. या पार्श्वभूमीवर आर्वीचे आमदार सुमित वानखेडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र … Continue reading दुष्काळी यादीत तालुका सुटल मागणीवर मुख्यमंत्र्यांचा खास शेरा