Katol blast : काटोलमधील स्फोटावर विधानसभेत स्फोटक आरोप-प्रत्यारोप; कंपनी बंद करण्याचे आदेश

Team Sattavedh Minister-Akash-fundkar-informed-sbl-company-sealed-budget-session : सरकार दोषींना पाठीशी घालत असल्याचा विरोधकांचा टीका Nagpur: काटोल तालुक्यातील राऊळवाडा येथील सोलायर बायो सायन्सेस कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाचे पडसाद आज विधानसभेत उमटले. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विरोधकांनी सरकारवर दोषींना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप करत सभागृहात सरकारचा निषेध नोंदवला. यावर उत्तर देताना कामगार मंत्री आकाश फुंडकर … Continue reading Katol blast : काटोलमधील स्फोटावर विधानसभेत स्फोटक आरोप-प्रत्यारोप; कंपनी बंद करण्याचे आदेश