Ketan agrawal case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात; उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील

Team Sattavedh ketan-agrawal-murder-case-ujjwal-nikam-fast-track-court-special-public-prosecutor-devendra-fadnavis : फास्टट्रॅक कोर्टासाठी मुख्यमंत्र्यांचे तातडीचे निर्देश Mumbai : पुणे जिल्ह्यातील लोहगड परिसरात घडलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात मृत केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोषींना कठोर शिक्षा व्हावी … Continue reading Ketan agrawal case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात; उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील