Khadakpurna dam : १६ गावांच्या पाण्याची फाईल २० वर्षांत मंत्रालयात पोहोचलीच नाही

Team Sattavedh Water supply file for 16 villages never reached the Mantralaya even after 20 years : आमदाराचा दावा, हाकेच्या अंतरावर खडकपूर्णा धरण, तरी दोन दशकांपासून तहान कायम Deulgaoraja तालुक्यातील संत चोखासागर खडकपूर्णा धरण अगदी हाकेच्या अंतरावर असतानाही परिसरातील तब्बल १६ गावे पाण्यासाठी दोन दशकांपासून संघर्ष करत आहेत, हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. … Continue reading Khadakpurna dam : १६ गावांच्या पाण्याची फाईल २० वर्षांत मंत्रालयात पोहोचलीच नाही