Khadse vs wagh : रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ यांच्यात सोशल मीडियावरून पुन्हा शब्दयुद्ध!

Team Sattavedh rohini-khadse-vs-chitra-wagh-controversy-2026-social-media-reaction-tukaram-abhang : खडसेंचा जोरदार पलटवार, तुकोबारायांच्या अभंगातून सुनावलं प्रत्युत्तर Mumbai : राज्याच्या राजकारणात पुन्हा शब्दयुद्ध पेटले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडियावरून सुरू झालेल्या या वादाला आता अधिक धार आली असून खडसेंनी वाघ यांना नाव न घेता … Continue reading Khadse vs wagh : रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ यांच्यात सोशल मीडियावरून पुन्हा शब्दयुद्ध!