Khamgao APMC : काय सांगता! भाजप–काँग्रेसमध्ये ‘जवळीक’ वाढली?

Team Sattavedh freindship between BJP and congress in Khamgao APMC : बाजार समितीपासून सार्वजनिक कार्यक्रमांपर्यंत; बदलत्या समीकरणांची चाहूल Khamgao देशात भाजपच्या विरोधात दंड ठोकून उभा असलेला कट्टर विरोधक म्हणून काँग्रेसकडे बघितले जाते. नारी वंदन विधेयकाच्या निमित्ताने काँग्रेसने ते सिद्धही करून दाखवले. पण इकडे स्थानिक राजकारणात काही हे समीकरण चालणार नसल्याचे दिसत आहे. पारंपरिकदृष्ट्या कट्टर विरोधक … Continue reading Khamgao APMC : काय सांगता! भाजप–काँग्रेसमध्ये ‘जवळीक’ वाढली?