Khamgao Congress : मार्गदर्शनाच्या आड ‘वर्चस्व’ची लढाई; खामगावात काँग्रेसमध्ये अंतर्गत कुरघोडी

Team Sattavedh Internal conflict in khamgao congress : नवख्यांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न; स्वार्थाचे राजकारण डोकावत असल्याचा आरोप, Khamgao काँग्रेसच्या ‘सृजन’ अभियानाला राज्यभर गती मिळत असतानाच खामगावच्या स्थानिक राजकारणात या अभियानाभोवती नवे समीकरणे तयार होत असल्याचे चित्र समोर येत आहे. संघटन बळकट करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या आड स्वार्थाचे राजकारण डोकावत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात … Continue reading Khamgao Congress : मार्गदर्शनाच्या आड ‘वर्चस्व’ची लढाई; खामगावात काँग्रेसमध्ये अंतर्गत कुरघोडी