Ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा धक्का; अपात्र लाभार्थींवर थेट कारवाई!

Team Sattavedh ladki-bahin-yojana-ineligible-beneficiaries-recovery-maharashtra : कोट्यवधींची वसुली, हजारो अपात्र महिलांची नावे यादीत Mumbai : महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना अंतर्गत अपात्र लाभार्थींवर मोठी कारवाई सुरू झाली असून हजारो महिलांकडून घेतलेले पैसे परत वसूल करण्याची प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे. या निर्णयामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी … Continue reading Ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा धक्का; अपात्र लाभार्थींवर थेट कारवाई!