Legislative election: विधान परिषद पराभवानंतर काँग्रेसमध्ये भूकंप: निरीक्षकांची चौकशी होणार, कारणांचा शोध घेण्यासाठी ‘समीक्षा समिती’ स्थापन

राजेश चरपे (संपादक) Congress to form special committee to inspect observer’s role in legislative election: निवडणूक जाहीर झाल्यापासून काही उमेदवारांनी मतदानापूर्वीच रिंगणातून पळ काढल्याचा आरोप Nagpur विधान परिषदेच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा सर्वच्या सर्व मतदारसंघांत दारुण पराभव झाला आहे. १७ पैकी एकाही जागेवर पक्षाला विजय मिळवता न आल्याने आणि निवडणूक जाहीर झाल्यापासून काही उमेदवारांनी … Continue reading Legislative election: विधान परिषद पराभवानंतर काँग्रेसमध्ये भूकंप: निरीक्षकांची चौकशी होणार, कारणांचा शोध घेण्यासाठी ‘समीक्षा समिती’ स्थापन