Legislative election: नगरसेवकांची ‘गोवा सुटी’ संपली; विधान परिषदेसाठी गुरुवारी रणसंग्राम, पोतदार विरुद्ध लोंढे थेट लढत!

राजेश चरपे (संपादक) Corporators’ ‘Goa Vacation’ Comes to an End; Voting for the Legislative Council Election on Thursday : ‘पर्यटन’ नाट्यावर पडदा, भाजपचे डॉ. राजीव पोतदार विरुद्ध काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत Nagpur: गोव्याला ‘स्वखर्चाने’ पर्यटनाला गेलेल्या नगरसेवकांची सुटी अखेर संपली असून, विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या, गुरुवारी (१८ जून) मतदान … Continue reading Legislative election: नगरसेवकांची ‘गोवा सुटी’ संपली; विधान परिषदेसाठी गुरुवारी रणसंग्राम, पोतदार विरुद्ध लोंढे थेट लढत!