Legislative election : भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने ‘वंचित’ला पाठिंबा द्यावा

Team Sattavedh Demand for Congress to support Vanchit Bahujan Aghadi to counter the BJP : धैर्यवर्धन पुंडकर आणि डॉ. नीलेश विश्वकर्मा यांची मागणी; काँग्रेसच्या भूमिकेकडे विदर्भाचे लक्ष Amravati अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत दररोज नवे राजकीय घडामोडींचे पडसाद उमटत आहेत. अशातच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील संभाव्य पाठिंब्याच्या राजकारणाने रंगत वाढवली … Continue reading Legislative election : भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने ‘वंचित’ला पाठिंबा द्यावा