Legislative Election : हर्षजीत देशमुख आणि यशोमती ठाकूर यांच्यात शाब्दिक युद्ध; पक्षांतर्गत वादाने राजकीय चर्चांना उधाण

Team Sattavedh War of words between Harshjit Deshmukh and Yashomati Thakur; internal rift surfaces within Congress : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसमध्येच आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा Amravati विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडपणे समोर आले आहेत. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि पक्षाचे उमेदवार हर्षजित देशमुख यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असून, या वादामुळे राजकीय चर्चांना … Continue reading Legislative Election : हर्षजीत देशमुख आणि यशोमती ठाकूर यांच्यात शाब्दिक युद्ध; पक्षांतर्गत वादाने राजकीय चर्चांना उधाण