Legislative Elections : वर्ध्यात लखानी, भंडाऱ्यात कुकरेजा; मग नागपुरात कोण? भाजपमध्ये उमेदवारीसाठी तगडी स्पर्धा!

राजेश चरपे (संपादक) tough competition in BJP for Legislative elections : नागपूर ग्रामीणमधील नेत्याला संधी मिळण्याची शक्यता, नेत्यांपुढे मोठा पेच Nagpur राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर होताच विदर्भातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून भाजपमध्ये उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. विदर्भातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपचे वर्चस्व असल्याने पक्ष आता आपले खास ठेवणीतील उमेदवार बाहेर … Continue reading Legislative Elections : वर्ध्यात लखानी, भंडाऱ्यात कुकरेजा; मग नागपुरात कोण? भाजपमध्ये उमेदवारीसाठी तगडी स्पर्धा!