Loan Waiver : तरुण शेतकऱ्याने स्वतःचीच दुचाकी पेटवली, सरकारवर संताप

Team Sattavedh Farmer sets his own two-wheeler on fire to demand a blanket farm loan waiver : सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे वाशिममध्ये आंदोलन Washim कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली, तरी या योजनेतील जाचक अटी व शर्तींमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोणत्याही … Continue reading Loan Waiver : तरुण शेतकऱ्याने स्वतःचीच दुचाकी पेटवली, सरकारवर संताप