Local Body Election : ‘दुसरी फळी’ सक्रिय; वरिष्ठ नेते संकोचात!

Team Sattavedh Political Equations of Candidature, Factionalism, and Strategies : उमेदवारी, गटबाजी आणि रणनीतींनी राजकीय समीकरणे ढवळून निघाली Khamgao आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खामगावच्या राजकारणात प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. शहरातील दुसऱ्या फळीतील नेते पुढे सरसावत असून वरिष्ठ नेत्यांच्या ‘डोकेदुखी’त भर पडली आहे. उमेदवारांची निवड, पक्षांतर्गत गटबाजी आणि नव्या राजकीय हातमिळवणींमुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे … Continue reading Local Body Election : ‘दुसरी फळी’ सक्रिय; वरिष्ठ नेते संकोचात!