Local Body Elections : ७० टक्क्यांहून अधिक माजी नगरसेवकांचे तिकीट कटणार?

Team Sattavedh Over 70% of Former Councillors Likely to Be Denied Tickets : निष्क्रिय नगरसेवकांमुळे मोठ्या पक्षांची डोकेदुखी वाढली Akola महापालिकेच्या आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा रिंगणात उतरण्यासाठी अनेक माजी नगरसेवक उत्सुक आहेत. बिल्डर, व्यापारी आणि उद्योजक वर्गही मोठ्या पक्षांच्या माध्यमातून मनपेत प्रवेश मिळविण्याचे स्वप्न पाहत आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून प्रशासक राज सुरू असल्याने अनेक … Continue reading Local Body Elections : ७० टक्क्यांहून अधिक माजी नगरसेवकांचे तिकीट कटणार?