Local Body Elections : नऊ जागांसाठी रणधुमाळी नाहीच! तीन पालिकांची निवडणूक; प्रचाराचा सूर मंद

Team Sattavedh 26 candidates in the fray as polling set for December 20 : २० डिसेंबरला मतदान; २६ उमेदवार रिंगणात, मात्र राजकीय हालचाली संथ Khamgao न्यायालयाच्या निर्णयानंतर घाटाखालील खामगाव, जळगाव जामोद आणि शेगाव नगर परिषदांतील नऊ सदस्यांच्या जागांसाठी नव्याने निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीत एकूण २६ उमेदवार रिंगणात असून, उमेदवारी अर्ज माघारीची मुदत … Continue reading Local Body Elections : नऊ जागांसाठी रणधुमाळी नाहीच! तीन पालिकांची निवडणूक; प्रचाराचा सूर मंद