Local Body Elections : दोन उपमुख्यमंत्र्यांच्या पाच सभा; बुलढाण्यातील राजकारण तापले!

Team Sattavedh Five rallies by the two Deputy Chief Ministers in Buldhana : शिंदे-पवारांच्या शक्तीप्रदर्शनाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे ढवळून निघाली Buldhana पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पाच सभांमधून जनसंपर्काचा झंझावात निर्माण केला आहे. विकासाचा अजेंडा, विरोधकांवरील टीका आणि ‘आम्हाला ताकद द्या’ अशा हाकांनी दोन्ही गटांनी वातावरण तापवले आहे. … Continue reading Local Body Elections : दोन उपमुख्यमंत्र्यांच्या पाच सभा; बुलढाण्यातील राजकारण तापले!