Local Body Elections : भाजपात उमेदवारीसाठी चढाओढ, एकमेकांच्याच विरोधात उभे ठाकले!

Team Sattavedh Interviews Held for 4 Mayoral and as Many as 119 Corporator Candidates : नगराध्यक्षपदासाठी ४, तर नगरसेवक पदासाठी तब्बल ११९ जणांची मुलाखत Chikhli आगामी चिखली नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात उमेदवारीसाठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नगराध्यक्ष पदासाठी ४ आणि नगरसेवक पदासाठी तब्बल ११९ इच्छुकांनी आपली उमेदवारी सादर करत ९ नोव्हेंबर … Continue reading Local Body Elections : भाजपात उमेदवारीसाठी चढाओढ, एकमेकांच्याच विरोधात उभे ठाकले!