Local Body Elections : स्वीकृत नगरसेवकांसाठी सत्तासंघर्ष; पालिकेत कुणाची लागणार ‘लॉटरी’?

Team Sattavedh Power struggle over the nominated corporators : घाटाखालील पाचही नगरपरिषदांत दावेदारांची गर्दी, पडद्यामागे जोरदार डावपेच Khamgao घाटाखालील पाच नगरपरिषदांमध्ये एकीकडे उपनगराध्यक्ष व सभापतिपदासाठी रस्सीखेच सुरू असतानाच, दुसरीकडे स्वीकृत नगरसेवकपदांसाठीही राजकीय हालचालींना वेग आला आहे. ८ किंवा १० नगरसेवकांमागे १ स्वीकृत नगरसेवक या ठरलेल्या सूत्रानुसार निवड अपेक्षित असली, तरी इच्छुकांची संख्या मात्र त्याहून कितीतरी … Continue reading Local Body Elections : स्वीकृत नगरसेवकांसाठी सत्तासंघर्ष; पालिकेत कुणाची लागणार ‘लॉटरी’?