Local Body Elections : नागपुरात ओबीसी, अकोल्यात महिला आरक्षण, अधिसूचना निघाली

Team Sattavedh Reservation for the Zilla Parishad President post announced : जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, राजकीय समीकरण बदलणार Akola सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती तसेच पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती पदांचे आरक्षण जाहीर केले आहे. यासंदर्भातील अधिसूचना ग्रामविकास विभागाने राज्य राजपत्रात प्रसिद्ध केली. या अधिसूचनेनुसार महाराष्ट्रातील सर्व … Continue reading Local Body Elections : नागपुरात ओबीसी, अकोल्यात महिला आरक्षण, अधिसूचना निघाली