Local Body Elections : ११ पालिकांच्या निकालावर ठरेल भविष्यातील राजकारण

Team Sattavedh Results of 11 municipal councils will determine the future political landscape : काँग्रेस–भाजपची थेट टक्कर, शिवसेना–राष्ट्रवादीच्या गटांनाही कस लागणार Buldhana बोगस मतदार, मतदानकेंद्रांवरील वाद, शेवटच्या टप्प्यातील अर्थकारण आणि एकमेकांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे गाजलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील ११ नगरपालिकांचा निकाल जिल्ह्यातील आगामी राजकारणाचे दिशानिर्देशक ठरणार आहे. निवडणूक रणधुमाळी शमली असली तरी राजकीय समीकरणांची धग मंगळवारी … Continue reading Local Body Elections : ११ पालिकांच्या निकालावर ठरेल भविष्यातील राजकारण