Local Body Elections : ‘क्रॉस वोटिंग’ची चलती! निकाल कोणाच्या पारड्यात?

Team Sattavedh Rise in cross-voting, Whose side will the result favour? : ‘लक्ष्मीदर्शन’पासून नाराजीपर्यंत रंगले राजकीय समीकरण Khamgao नगरपरिषद निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले असले, तरी मतदानानंतर शहरातील राजकीय चर्चांना ताप आला आहे. मोठ्या प्रमाणात ‘क्रॉस वोटिंग’ झाल्याची जोरदार चर्चा असून, अनेक उमेदवारांचे राजकीय गणित बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता सर्वांचे लक्ष २१ डिसेंबरच्या … Continue reading Local Body Elections : ‘क्रॉस वोटिंग’ची चलती! निकाल कोणाच्या पारड्यात?